शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

गाड्यांवरील खाद्यपदार्थ खाणे टाळा; नोटीसद्वारे गोमेकॉने कर्मचाऱ्यांना बजावले, नंतर नोटीस घेतली मागे

By पूजा प्रभूगावकर | Updated: February 17, 2024 17:07 IST

गोमेकॉच्या या भूमिकेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी : बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाबाहेरील गाड्यांवर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी वापरत असल्याचा संशय आल्याने तेथील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असे गोमेकॉने नोटीसद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना बजावले आहे. नंतर मात्र ही नोटीस मागे घेतली. त्यामुळे गोमेकॉच्या या भूमिकेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

बांबोळी येथील सुपरस्पेशालिटी ब्लॉक तसेच गोमेकॉ इस्पितळाबाहेर अनेक खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे, दुकाने, कॅंटीन आहेत. गोमेकॉच्या कर्मचाऱ्यांसह या इस्पितळात तपासणीसाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक या गाड्यांवरील हे खाद्यपदार्थ खातात. मात्र, आता हे पदार्थ तयार करण्यासाठी उद्यानातील नळाचे अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी वापरले जात असल्याचा संशयकाहींनी व्यक्त केला.

गोमेकॉच्या नजरेस ही बाब आणून देण्यात आल्यानंतर  गोमेकॉने हे खाद्यपदार्थ खाताना, तसेच तेथील पाणी पिताना खबरदारी घ्यावी, असे आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीसद्वारे बजावले होते. मात्र सदर नोटीस अचानक मागे घेतली.

टॅग्स :goaगोवाhospitalहॉस्पिटल