शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अनुसूचित जमातींना विधानसभा आरक्षण अशक्य - रामदास आठवले

By किशोर कुबल | Updated: October 10, 2023 14:01 IST

आठवले यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गोव्यात अनुसूचित जातींना ५ टक्के आरक्षण व आरपीआयला महामंडळ द्यावे, अशी मागणी केली.

पणजी : गोवा भेटीवर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) आरक्षण शक्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘राज्यात एसटींची संख्या अगदीच कमी आहे. याआधीही जनगणनेतून ते स्पष्ट झालेले आहे.’

आठवले यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गोव्यात अनुसूचित जातींना ५ टक्के आरक्षण व आरपीआयला महामंडळ द्यावे, अशी मागणी केली.मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की,‘गोव्यात रिपब्लिकन पार्टी सरकारच्या पाठीशी आहे. आम्हाला एखादे महामंडळ दिले जावे तसेच गोव्यात अनुसूचित जातींच्या लोकांची संख्या २ टक्के असली तरी किमान ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. व मुख्यमंत्र्यांनी त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करु, अशी ग्वाही दिलेली आहे.’

आठवले म्हणाले की, ‘एससींसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. पत्रकार परिषदेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे,विजय कदम, सतीश बोरगांवकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेgoaगोवा