शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अरविंद स्वामी, ए. आर रहमान, पूजा भट्ट, राधिका मदान यांना रेड कार्पेट

By संदीप आडनाईक | Updated: November 24, 2023 17:56 IST

दिग्गज कलाकारांना इफ्फी सोहळ्यात विशेष आमंत्रण.

पणजी :इफ्फी’ म्हणजेच अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सेलिब्रेटींची चांगलीच बडदास्त केली जाते. शुक्रवारी अभिनेता अरविंद स्वामी, विजय सेथुपती, अदिती राव हैदरी, पूजा भट्ट, राधिका मदान रेड कार्पेटवर दिसले.  ‘गांधी टॉक्स’ आणि ‘सना’ या चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान त्यांना हा सन्मान देण्यात आला.

‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाला ए.आर.रेहमान यांनी संगीत दिलं आहे. त्यामुळे या सगळ्या दिग्गज कलाकारांना इफ्फी सोहळ्यात विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं.

सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, सुनील बर्वे ‘इफ्फी’त 

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने प्रथमच गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली. ‘गांधी टॉक्स’ या मूक चित्रपटात सिद्धूचीही  भूमिका आहे. पहिल्यांदाच या महोत्सवाला आलेल्या सिद्धूने त्याला मिळालेल्या सन्मान आणि चाहत्यांचे प्रेम याचा एक रील त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याच्यासोबत अरविंद स्वामी, विजय सेथुपती, अदिती राव हैदरी असे दिग्गज कलाकारही होते.

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फी