शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मद्य घोटाळा प्रकरणी ईडीचे चौथे समन्स चुकवीत अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल

By किशोर कुबल | Updated: January 18, 2024 21:17 IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हेही गोव्यात आले आहेत.

पणजी : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने बजावलेले चौथे समन्स चुकवीत आम आदमी पक्षाचे सर्वसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सायंकाळी गोव्यात दाखल झाले. त्यांच्या सोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हेही गोव्यात आले आहेत. सायंकाळी मोपा विमानतळावर दोघांचे आगमन झाले.

ईडीच्या समन्सबद्दल पत्रकारांनी विचारले असता भगवंत सिंग मान म्हणाले कि,‘ ईडीने आपले काम करु दे, आम्ही आमचे काम करतोय.’ईडीने केजरीवाल यांना आज १८ रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले होते. यापूर्वी तीन समन्सकडे केजरीवाल यांनी असेच दुर्लक्ष केले. समन्स बेकायदेशीर असल्याचा त्यांचा दावा आहे. २१ डिसेंबर रोजी उपस्थित राहण्यासाठी ईडीने समन्नस बजावले तेव्हा ते पंजाबमध्ये होशियारपूर येथे विपश्यनेसाठी गेले. मद्य घोटाळा प्रकरणी ईडीचे अधिकारी मनी लॅांडरिंगच्या दिशेने तपास करीत आहे व त्यांना केजरीवाल यांची जबानी हवी आहे.

या पूर्वी ११ जानेवारी रोजी त्यांचा गोवा दौरा ठरला होता परंतु दिल्लीत प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीनिमित्त त्यांनी तो लांबणीवर टाकला होता. अखेर आज ते गोव्यात दाखल झाले. दरम्यान, केजरीवाल लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी तीन दिवस ते गोव्यात असतील. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान तसेच राज्यसभा खासदार राजीव छड्डा व संदीप पाठक हेही त्यांच्यासोबत या दौय्रात असतील.

गोव्यात आम आदमी पक्षाचे वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा हे दोन आमदार आहेत. केजरीवाल दोन्ही आमदार पक्षाचे नेते, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यासाठी दोन तर दक्षिण गोव्यात तीन इच्छुक उमेदवारांची नावे पक्षाकडे आलेली आहेत. पक्षाचे स्थानिक नेते  ‘इंडिया’ आघाडीबाबत गोव्यातील चित्र स्पष्ट होण्याची वाट पहात आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपgoaगोवा