शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल प्रकरणातील सुनावणी १२ फेब्रवारी रोजी

By काशिराम म्हांबरे | Updated: January 5, 2024 13:55 IST

म्हापसातील प्रथम वर्ग न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत  तहकूब केली आहे.

काशिराम म्हांबरे, म्हापसा: दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी २०१७ साली निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणी म्हापसातील प्रथम वर्ग न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत  तहकूब केली आहे.

या याचिकेसंबंधी २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी केजरीवाल यांना आज ५ जानेवारीच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. लोकप्रतिनिधी कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १७१(अ) अंतर्गत न्यायालयाकडून हेआदेश देण्यात आलेले.  निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान येथील टॅक्सी स्थानकावर केजरीवाल यांच्या झालेल्या जाहीर सभेवेळी त्यांनी आपल्या भाषणातून मतदारांना प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून मतांच्या बदल्यात पैसे स्विकारणे आवाहन केले होते, मात्र मत फक्त त्यांच्याच पक्षाला देण्याची विनंती केली होती.

त्यानंतर तत्कालीन निर्वाचन अधिकाºयाने त्यांच्या विरोधात म्हापसा पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. दिलेल्या आदेशानंतर पोलिसांकडून केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  आज झालेल्या सुनावणीवेळी दरम्यान केजरीवाल यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सुट देण्याची मागणी त्यांच्या वकिलाने न्यायालयाकडे केली होती. केलेली मागणी न्यायालयाने मान्य करून सुनावणी १२ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली.

टॅग्स :goaगोवाAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल