शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अरुणा गोव्यात दाखल, विष्णू वाघांवर रविवारी अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 21:33 IST

अरुणा वाघ यांचे दक्षिण आफ्रिकेतून शुक्रवारी गोव्यात आगमन झाले.

पणजी : अरुणा वाघ यांचे दक्षिण आफ्रिकेतून शुक्रवारी गोव्यात आगमन झाले. आपले दिवंगत पती विष्णू वाघ यांचे शव रविवारी पोहचेल व रविवारीच त्यांच्या शवावर अंत्यसंस्कार केले जातील, असे श्रीमती वाघ यांनी जाहीर केले. तसेच दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये डॉक्टरांनी वाघ यांचे निधन जाहीर केले तेव्हा आम्ही हांगरलो व मला तर तीन दिवस शुद्धच नव्हती, असा दावा अरुणा वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.8 फेब्रुवारीलाच सायंकाळी पावणो सहा वाजता वाघ यांचे निधन झाले, असे अरुणा यांनी म्हटले आहे. वाघ यांच्या इच्छेप्रमाणो आम्ही प्रथम ऑक्टोबर महिन्यात 1क् दिवसांसाठी दक्षिण आफ्रिकेला गेलो होतो. जोहान्सबर्गमध्ये फिरताना वाघ यांना खूप आनंद वाटला. त्यावेळी येताना दुबईत पण आम्ही थांबलो होतो. अलिकडे मणिपाल इस्पितळात वाघ दोन महिने होते. तीनवेळा त्यांना आयसीयूत ठेवण्यात आले होते. कुठे तरी दूर जाऊया अशी इच्छा वाघ यांनीच व्यक्त केली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही पुन्हा जोहान्सबर्गला गेलो. माङयासोबत माझी बहीण व वाघ यांचा केअर टेकर होता. डॉक्टरांनी दीड वर्षापूर्वीच वाघ यांच्या जगण्याविषयी जास्त अपेक्षा ठेवू नका असा सल्ला मला दिला होता, असे अरुणा यांनी म्हटले आहे. निधनानंतर दोन-चार दिवस काय करावे ते आम्हाला काही कळले नाही. शवागारात प्रेत ठेवले होते. मंगळवारी आम्ही भारतीय दुतावासाला भेट दिली व गोव्यातील व जोहान्सबर्गच्या डॉक्टरांच्या कागदपत्रंप्रमाणो आम्ही सोपस्कार ऑनलाईन पद्धतीने पुढे नेले. वाघ यांचे पार्थिव रविवारी गोव्यात दाखल होईल. ढवळी येथील आमच्या निवासस्थानी सकाळी आठ वाजल्यापासून पार्थिव अंत्यदर्शनासाठी खुले असेल, असे अरुणा यांनी म्हटले आहे.