शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वावर मात करून कलाकारांचे सीमोल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 21:23 IST

जन्मजात अपंगत्वावर मात करून किरण शेरखाने ह्या 27 वर्षीय कलाकाराने अत्यंत आकर्षक अशी चित्रे साकारली आहेत.

पणजी : जन्मजात अपंगत्वावर मात करून किरण शेरखाने ह्या 27 वर्षीय कलाकाराने अत्यंत आकर्षक अशी चित्रे साकारली आहेत. त्याच्या देखण्या चित्रकृतींचे प्रदर्शन व विक्री कला अकादमीच्या कला दालनात दस-याच्या मुहूर्तावर सुरू झाली आहे. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले गेले.मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे चेअरमन संजय हरमलकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत, चित्रकार हर्षदा केरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेरखाने हे मुळचे हुबळीमधील आहेत. तिथे त्यांनी फाईन आर्टमध्ये पदवी प्राप्त केली. ते आता पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांचे राहुल हे 25 वर्षीय भाऊ त्यांच्यासोबत असतात. विविध गावांमध्ये किंवा अन्यत्र भाऊ त्यांना घेऊन जातात व तिथे प्रत्यक्ष वास्तू किंवा माणसे पाहून शेरखाने आपल्या चित्रंमध्ये त्यांना टीपतात व सुंदर चित्रकृती साकारते.कला अकादमीतील त्यांची चित्रे पाहून मंत्री गावडे यांनी बरेच कौतुगोद्गार काढले. पूर्ण समाजाने अशा कलाकाराच्या मागे राहायला हवे, आपण तर पूर्णपणे पाठिंबा देईन, असे गावडे म्हणाले. शेरखाने यांची कलासाधना त्यांच्या प्रत्येक चित्रकृतीमागे दिसून येते. त्यांचे काम ग्रेट आहे, असे हरमलकर म्हणाले. केवढ्याही मोठ्या अपंगत्वावर मात करून आपले ध्येय गाठता येते हे शेरखाने यांनी दाखवून दिले. त्यांची कला ही मोठी प्रेरणादायी आहे. आर्थिक व सामाजिक मागासलेपणावर मात करून ते पुढे आले. हे खरे सीमोल्लंघन आहे, असे कामत म्हणाले. 21 पर्यंत प्रदर्शन व विक्री सुरू राहील. दरम्यान, लोकविश्वास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कला चैतन्य ह्या विशेष मुलांच्या पेंटिंग प्रदर्शनाचे उद्घाटन आज 19 रोजी होणार आहे. त्यावेळी शेरखाने हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित असतील.

टॅग्स :goaगोवा