शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

1914 पासूनचे सगळे जन्म-मृत्यू दाखले पुरातत्त्व खात्यात नेण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:17 IST

कायदा खात्याकडून अधिसूचना जारी

पणजी : 1914 ते 1970 पर्यंतच्या कालावधीतील सगळे जन्म व मृत्यू विषयक दाखले, प्रमाणपत्रे तसेच त्या कालावधीतील सगळे जुने दस्ताऐवज राज्यातील सर्व संबंधित सिव्हील रजिस्ट्रार तथा सब-रजिस्ट्रार कार्यालयांमधून गोवा सरकारच्या पुरातत्त्व खात्यात हलविण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्याविषयीची अधिसूचना कायदा खात्याने जारी केली आहे.

अनेक सब-रजिस्ट्रार कार्यालयांमध्ये अजून 1914 ते 1970 पर्यंतच्या कालावधीतील रेकॉड्स उपलब्ध आहेत. जुने रजिस्टर ऑफ रेकॉड्स आहेत. तसेच जन्म व मृत्यूविषयीची प्रमाणपत्रे आहेत. ही सगळी कागदपत्रे पणजीच्या आर्काव्हज ऍण्ड आर्किओलॉजी या खात्यात आता हलविली जातील. या आदेशाद्वारे यापुढे जन्मृ मृत्यूचे दाखले जरी पुरातत्त्व खात्यात हलविले गेले तरी, लोकांना सध्याच्याच प्रक्रियेनुसार सब-रजिस्ट्रार कार्यालयांकडूनच 1914 ते 70 च्या कालावधीतील जन्म- मृत्यू दाखले दिले जातील. त्यामुळे लोकांनी या दाखल्यांसाठी पणजीत पुरातत्त्व खात्याकडे जाण्याची गरज नाही असेही कायदा खात्याच्या आस्थापन विभागाचे अव्वल सचिव अमिर परब यांनी अधिसूचनेत म्हटले आहे. पुरातत्त्व खाते जी प्रमाणित प्रत उपलब्ध करील, ती प्रत नोंदणी खात्याकडून ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली जाईल, असेही अधिसूचनेतून स्पष्ट करण्यात आले आहे. ही अधिसूचना राजपत्रत प्रसिद्ध झाली आहे.

सर्व लोकांना जलदगतीने जन्म व मृत्यूचे दाखले मिळावेत म्हणून या दाखल्यांची प्रत नोंदणी खात्याने सेंट्रल सर्वर किंवा स्टेट रिपोङिाटरीवर उपलब्ध करावेत असेही कायदा खात्याने सूचविले आहे. नोंदणी अधिका:यांनी सेंट्रल सर्वरवरून असे दाखले डाऊनलोड करून घ्यावेत असेही कायदा खात्याचे म्हणणो आहे. कोणत्याही भागातील लोकांना अशा पद्धतीने लवकर दाखले मिळायला हवेत असा कायदा खात्याचा हेतू आहे.