शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अंतोदय अन्न योजनाकार्डधारकांना मिळणार २ किलो साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2023 18:52 IST

राज्यात जावळपास ११ हजार अंतोदय अन्न याेजनेचे रेशनकार्ड लाभधारक आहे.

नारायण गावस

पणजी: धान्य पुरवठा खात्यातर्फे अनेक वर्षानंतर आता चतुर्थी निमित्त अंतोदय अन्न योजना  रेशनकार्डधारकांना २ किलाे साखर देणार आहे. लाभार्थ्यांना ही साखर १३.५ रुपये प्रती किलाेने मिळणार आहे. तसेच त्यांना मोफत मिळणारे ३५ किलाे तांदुूळ व गहूही चतुर्थीपूर्वी दिले जाणार आहे.

राज्यात जावळपास ११ हजार अंतोदय अन्न याेजनेचे रेशनकार्ड लाभधारक आहे. या सर्व लाभार्थ्यांना  यंदा २ किलाे साखर फक्त  १३.५० रुपयात  मिळणार आहे. पूर्वी प्रती महिना ही साखर दिली जात होती. पण मागील अनेक वर्षे ती बंद होती आता पुन्हा   खात्याने  ही साखर या लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी पुरवठा खात्याने साखर तसेच तांदूळ गहूचा पुरवठा स्वास्थ धान्य दुकानांपर्यंत पाेहचविण्यास सुरुवात केेली आहे. सर्व लाभार्थ्यानी हे धान्य घेण्याचे  आश्वासन नागरी पुरवठा खात्याने केेले आहे.

खात्याने इतर सर्व रेशन कार्ड परत करण्यास लोकांना सांगितले आहे. पण अजूनपर्यंत फक़्त १४ हजार रेशनकार्डधारकांनी कार्ड परत केली आहे. फक्त आता अंतोदय अन्न याेजनेच्या  लाभार्थ्यांना याचा लाभ  होणार  आहे. इतर रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार नाही. त्यामुळे इतर लाेकांनी आपली रेशन कार्ड खात्याकडे परत करावी. लवकरच त्यांना नवे कार्ड दिले जाणार  असे आवाहन या अगोदर खात्याच्या मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनीही केले आहे. या विषयी खात्याचे संचालक  गाेपाळ पार्सेकर यांना  विचारले असता त्यांनी  सांगितले चतुर्थीपूर्वी २ किलो साखर  अंतोदया अन्य याेजना रेशनकार्डधारकांना दिले जाणार आहे. या पुढे त्यांना प्रत्येक महिन्यात १ किलाे साखर मिळार आहे. यावैणी गेल्या महिन्याची आणि या महिन्याची  मिळून दोन किलो साखर दिली जात आहे, असे संचालक पार्सेकर म्हणाले.