शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तुयें येथे अँटी-ड्रोन कारखाना येणार; ५०  कोटींची गुंतवणूक, ८०० नोकऱ्या निर्माण करणार 

By किशोर कुबल | Updated: November 24, 2023 15:24 IST

गोवा सरकारने इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तुयें येथे हा कारखाना आणण्यासाठी कंपनीकडे सामंजस्य करार केला आहे. 

किशोर कुबल, पणजी : तुयें येथे झेन टेक्नॉलॉजीजचे अँटी-ड्रोन कारखाना येणार असून तब्बल ५० कोटी रुपयांची प्राथमिक गुंतवणूक होणार आहे त्यानंतर ८०० नोकऱ्या निर्माण होतील. गोवा सरकारने इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तुयें येथे हा कारखाना आणण्यासाठी कंपनीकडे सामंजस्य करार केला आहे. 

हा कारखाना ८०० जणांना नोकऱ्या देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. प्रकल्प तसेच प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सरकारने झेन टेक्नॉलॉजीजला जमीन दिली आहे. मुख्यत्वे अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाईल. गोव्यातील तरुणही तेथे नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन तयार असतील.

ही कंपनी निर्यातीतही आहे. दोन वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षा आहे. झेन टेक्नॉलॉजीज प्रामुख्याने शस्त्रे आणि संबंधित संरक्षण उपकरणे आणि संरक्षण प्रशिक्षण प्रणालींसाठी सिम्युलेटर प्रदान करते. तुयें येथे ४५ भूखंड मायक्रो उद्योग व १५  भूखंड मोठे उद्योग उभारण्यासाठी आहेत.  उद्योगांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती आयटीमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. सध्या २०० कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक क्षमता आणि २००० रोजगार क्षमता असलेले ४ सूक्ष्म उद्योग आणि २ मोठे उद्योग उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले. मंत्री म्हणाले की, आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने तयार होत आहेत. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत