शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशात अंगणवाडीच्या खोलीला आग, वृद्ध महिला जखमी, उपचार सुरू

By काशिराम म्हांबरे | Updated: November 9, 2023 14:47 IST

निशा कोरगावकर असे जखमी महिलेचे नाव असून त्या ७५ वर्षाच्या आहेत

म्हापसा: काशिराम म्हांबरे: खोर्ली-म्हापसा येथे अंगणवाडीला भाड्याने दिलेल्या एका खोलीला पहाटेच्या दरम्यान आग लावण्याचा प्रकार घडला आहे. लागलेल्या आगीत निशा कोरगावकर ( ७५ वय ) नामक वृद्ध महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेआहे.

अग्नीशमन दलाकडून प्राप्त महिनीनुसार आगीची घटना पहाटे ४.१५ च्या दरम्यान घडली. घराची मालक  निशा कोरगांवकर यांनी आपल्या घराची खोली आंगणवाडीला दिली होती.  खोलीतून धूर येऊ  लागल्याने आग लागल्याचे आढळून आले. घटनेची माहिती उपलब्ध होताच अग्नी शमन दलाचे दलाचे उप अधिकारी प्रकाश कन्नीक यांच्या नेतृत्वाखाली जवान घटना स्थळी दाखल झाले. तोपर्यंत खोलीतील बरेचसे सामान आगीत जळून गेले होते. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत सुमारे ३० हजार रुपयांची नुकसानी झाली असून १ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यास दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले.

टॅग्स :goaगोवा