शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उभयचर बस, सी प्लेन ठरले कागदी घोडे!, गोव्याचे पर्यटन प्रकल्प अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 13:03 IST

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) पर्यटकांना आकर्षित करणारे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदी घोडे बनून राहिले आहेत.

पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) पर्यटकांना आकर्षित करणारे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदी घोडे बनून राहिले आहेत. पाण्यात आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी चालणारी उभयचर बस, पाण्यात उतरणारे सी प्लेन आदी प्रकल्प प्रत्यक्षात येऊच शकले नाहीत. उभयचर बसला अजून केंद्र सरकारकडून परवानगी मिळू शकलेली नाही तर सी प्लेन चालवण्यासाठी अनुभवी पायलट मिळू शकललेला नाही.  

पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल म्हणाले की, सी प्लेन चालवण्यासाठी हवाई वाहतूक संचालनालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करणारा पायलट असावा. मुख्य वैमानिकाला किमान ५00 तास आणि सह वैमानिकाला किमान १२५ तास उड्डाणाचा अनुभव असायला हवा. ही सेवा सुरू करण्यासाठी सुप्रिम ट्रान्स्पोर्ट प्रा. लि. या कंपनीची निवड केलेली आहे. देशात कुठेही सी प्लेनची सेवा नाही. गोव्यातच आम्ही ती प्रथम सुरू करणार आहोत.’

उभयचर बस हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या परवान्याची गरज आहे. ही बस महामंडळाकडे उपलब्ध आहे परंतु गेले वर्षभर ती पडून आहे. सी प्लेनसाठी किमान ५00 तास उड्डाण केलेला अनुभवी पायलट हवा आहे तो मिळत नाही. या प्रकरणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहून गोव्यासाठी काही नियम शिथिल करण्याची मागणी करणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले. 

टॅग्स :tourismपर्यटन