शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दलालीवर नियंत्रणासाठी कायद्यात दुरुस्ती : रोहन खंवटे

By काशिराम म्हांबरे | Updated: December 19, 2023 12:44 IST

हे बेकायदेशीर प्रकार बंद व्हावे, दलालांवर कारवाई व्हावी यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.

काशीराम म्हांबरे 

म्हापसा: किनारी भागातील बहुतेक व्यवसायात बेकायदेशीर दलालांनी घुसखोरी केली आहे. हे गैरप्रकार नियंत्रणात आणण्यासाठी दलालांवर कारवाई झाल्यास किनारी भागात बेकायदेशीरपणेसुरु असलेले डान्सबार, वेश्या व्यवसाय सारखे प्रकार आपोआप बंद होतील.  हे बेकायदेशीर प्रकार बंद व्हावे, दलालांवर कारवाई व्हावी यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.

म्हापसा येथील मुक्ती दिन सोहळ््याच्या पाशर्वभुमीवर खंवटे पत्रकारांशी बोलत होते. दलालांवर कारवाईसाठी पोलीस दल आपले काम योग्य पद्धतीने करीत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पोलिसांनी जास्त दलालांवर कारवाई केली असल्याची माहिती खंवटे यांनी पत्रकारांना दिली.  स्थानीक कळंगुट पंचायतीने डान्सबारवर गेल्या वर्षी कारवाई केली होती. तरी सुद्धा हे प्रकार आजही सुरु असल्याने ते बंद होणे गरजेचेअसल्याचे मंत्री म्हणाले.

सुरक्षीत वातावरण पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र जबाबदार पूर्ण वातावरणात पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटकांनी सुद्धा जबाबदारीने वागण्याची गरज खंवटे यांनी बोलताना व्यक्त केली.