शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

आलेक्स सिक्वेरा यांचा आज शपथविधी, निलेश काब्राल यांचा अखेर राजीनामा

By वासुदेव.पागी | Updated: November 19, 2023 12:52 IST

कॉंग्रेसमधून भाजपात आलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांचा आज सायंकाळी शपथविधी होणार आहे. 

पणजी : रुसवे फुगवे करून शेवटी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना सादर केला. कॉंग्रेसमधून भाजपात आलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांचा आज सायंकाळी शपथविधी होणार आहे. 

पक्षाशी प्रामाणिक राहूनही आपल्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा मागितल्यामुळे मंत्री काब्राल खूप नाराज आहेत. त्यांच्या समर्थकांनी त्यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्र्यांना हवे तर त्यांना बडतर्फ करू दे असाही सल्ला दिला होता. मात्र पक्षाच्या हितासाठी आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे काब्राल यांनी म्हटले आहे. त्यामुळे आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीबनण्यासाठीचे मार्ग खुले झाले आहेत. सायंकाळी ७ वाजता राजभवनावर शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती राजभवनातील. सूत्रांकडून देण्यात आली. 

राजीनामा देण्यापूर्वी काब्राल हे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना त्यांच्या साखळी येथील निवासस्थानी जाऊन भेटले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतप त्यांनी भेटल्यानंतर त्यांनी  आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. काब्राल यांनी पक्षाच्या हितासाठी मंत्त्रीपदाचा जीनामा दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्याचे पक्षाने आश्वासन दिले होते असेही त्यांनी सांगितले. त्या आश्वासनाची पूर्ती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा