शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Akola: गुरांची तस्करी करणारा एक अटकेत

By सचिन राऊत | Updated: February 25, 2024 13:59 IST

Akola Crime News: डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीवास्तव चाैकातून एका गुराची तस्करी करीत असलेल्या आराेपीस नाकाबंदी दरम्यान डाबकी राेड पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- सचिन राऊत  अकाेला - डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीवास्तव चाैकातून एका गुराची तस्करी करीत असलेल्या आराेपीस नाकाबंदी दरम्यान डाबकी राेड पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खैर माेहम्मद प्लाॅट येथील अब्दुल वहीद अब्दुल शहीद हा गुराची तस्करी करीत असल्याची माहीती डाबकी राेड पाेलिसांना मीळाली. पाेलिसांची या परिसरात नाकाबंदी सुरु असतांनाच या आराेपीस ताब्यात घेतले. त्याला तस्करी करतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी डाबकी राेड पाेलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाइ डाबकी राेड पाेलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे, असद खान, सुनील टाेपकर, गाेपाल डाेंगरे, दिपक तायडे, प्रवीण इंगळे व मंगेश गीते यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी