शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर कदंब कर्मचाऱ्यांचे आंदाेलन स्थगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:35 IST

सोमवारी करारावर सह्या न झाल्यास पुन्हा आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही कामगारांनी सरकारला िदिला आहे. 

नाराराण गावस

पणजी: आपल्या विविध मागण्यांसाठी गेला एक महिना आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कदंब कर्मचारी संघटनेच्या कामगारांनी मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर आपले आंदाेलन स्थगीत केले. साेमवारी कामगारांच्या मागण्यावर करार केला जाणार आहे. सोमवारी करारावर सह्या न झाल्यास पुन्हा आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही कामगारांनी सरकारला िदिला आहे. 

    कामगार नेते ॲड. सुहास नाईक म्हणाले, संघटना पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळाला बोलावून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागण्याविषयी  तसेच सोमवारी सातव्या वेतन आयोगासंदर्भात करार करण्याचे आश्वासन दिले. तसेच थकबाकीसाठी किती निधी लागेल, तो कसा दिला जाईल याची माहिती देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाच्या सचिवाला केली. तसेच जे राेजंदारीवर कामगार हाेते त्यांच्या पगारात १८ हजारावरुन २० हजार केली तसेच जे ३ वर्षापासून जास्त कंत्राटी  तत्वावर आहेत. त्यांना सेवेत घेण्यासाठी  नियाेजन केले जाणार असल्याचे सांगितले   ॲड राजू नाईक म्हणाले,  कंदब महामंडळाचे संवर्धन तसेच महामंडळात नवीन बसेस घेऊन ते सुरु करावे. कामगारांची २००९ पासून भविष्य निर्वाह निधीचा असलेला प्रश्न सोडवावा. निवृत्त झालेत त्यांना कमी पेन्शन मिळते ते वाढवावे. ३४ महिन्यांची थकबाकी असे विविध मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे.  मुख्यमंत्र्यांनी फक़्त आश्वासन नाही तर लेखी करार केली जाणार असल्याने हे आंदोलन स्थगीत करत आहाेत. आम्हाला सर्व प्रसारमध्यामांनी साथ दिल्याने कामगारांचा आवाज सरकारपर्यंत पाेहचला व मागण्या मान्य झाल्या असे यावेळी ॲड. नाईक म्हणाले.