शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या वर्षपूर्ततेला कॉंग्रेसचा गोव्यात निषेध मोर्चा, काळा दिवस म्हणून साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 23:36 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दिवस प्रदेश कॉंग्रेसने मोर्चा काढून काळा दिवस म्हणून साजरा केला. सुमारे अडिचशे ते तीनशे कार्यकर्त्यांचा मोर्चा पणजीतील कॉंग्रेस हाऊसपासून निघाला आणि शहरात एक छोटी फेरी मारून पुन्हा कॉंग्रेस हाऊसजवळच विसर्जित झाला.

पणजी: नोटाबंदीच्या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दिवस प्रदेश कॉंग्रेसने मोर्चा काढून काळा दिवस म्हणून साजरा केला. सुमारे अडिचशे ते तीनशे कार्यकर्त्यांचा मोर्चा पणजीतील कॉंग्रेस हाऊसपासून निघाला आणि शहरात एक छोटी फेरी मारून पुन्हा कॉंग्रेस हाऊसजवळच विसर्जित झाला. मोर्चात पुरुषांबरोबर स्त्रीयाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. मोर्चेक-यांनी हातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्धच्या घोषणांचे फलक होतेच, शिवाय दंडाला काळे कपडेही बांधण्यात आले होते. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केलेल्या छोट्याशा भाषणातून केंद्र सरकारवर आणि पंतप्रधानावर जोरदार टीका केली. नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन्ही निर्णय लोकांना संकटात टाकणारे ठरले आहेत. लोकांचा रोजगार बुडाला आहे. लोक हलाखीचे जीवन जगत आहेत  असे त्यांनी सांगितले. जीएसटीच्या नावाखाली कर आकारणी नव्हे तर अक्षरश: लूट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांनीही नोटबंदीच्या निर्णयावर टीका करताना लोकांना बँकांसमोर रांगेत उभे राहण्यासाठी या सरकारने प्रवृत्त केल्याचे सांगितले. काळा पैसा बाहेर काढण्यासोडी हा निर्णय घेण्यात आलाचा  सरकारचा दावा फोल ठरला आहे. किती काळा पैसा बाहेर काढला हे सरकारने जाहीर करावे. उलट रांगांत राहून लोकांना जीवही गमवावा लागला आहे असे त्यांनी सांगितले. आमदार रवी नाईक, फिलीप नेरी रॉड्रिगीश, विल्फ्रेड डिसा, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, माजी खासदार फ्रांसिस्क सार्दीन व इतर नेते यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा