शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कल्याण खात्यातर्फे ११ रोजी आदिवासी विद्यार्थी संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 17:15 IST

आदिवासी कल्याण खाते व उटा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ डिसेंबर राेजी पाचवे आदिवासी विद्यार्थी संमेलन हाेणार आहे.

नारायण गावस,पणजी: आदिवासी कल्याण खाते व उटा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ डिसेंबर राेजी पाचवे आदिवासी विद्यार्थी संमेलन हाेणार आहे. हे संमेलन वेर्णा येथील महालसा सभागृहात हाेणार आहे. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती असणार, अशी माहिती उटाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश वेळीप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या सोबत आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर उपसंचालक विरा नाईक उपस्थित होत्या.

आदिवासी कल्याण खाते व उटा संघटना या उटाचे कार्यकर्ते मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या स्मणार्थ २५ मे प्रेरणा दिवस साजरा केला जातो. त्याचाच भाग म्हणून हे विद्यार्थी संमेलन आहे. यात  एसटी समाजाच्या गोवा शालांत  मंडळात प्रथम  ५ आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार हाेणार आहे त्यांना २० हजार व प्रमाणपत्र  देण्यात ेयेईल. तसेच नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आदिवासी समाजाच्या खेळाडूंना मेडल मिळाले त्यांचाही सत्कार होणार असून त्यांना २० हजार व प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले.

या विद्यार्थी संमेलनाला ८ हजार राज्यभरातून विद्यार्थ्याची उपस्थिती लाभणार आहे. त्यांना केंद्रीय माहिती आयाेगाचे आयुक्त सुरेश चंद्रा मार्गदर्शन करणार आहे. तसेच आहात फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली पाठणकर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मंत्री गाेविंद गावडे, मंत्री एलेक्स सिक्वेरा, आमदार गणेश गावकर, आमदार ॲथनी वाझ, एसटी एससी आयाेगाचे अध्यक्ष दिपक करमलकर,  आदिवासी कल्याण खात्याचे सचिव सरप्रीत सिंग गील, एसटी फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव गांवकर व उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप व आदिवासी खात्याचे संचालक दशरथ रेडकर उपस्थित असणार आहे.

टॅग्स :goaगोवा