शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

कळंगुट परिसरात बेवारस वाहनावर कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 12:25 IST

दर दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक किनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी येत असतात.

- काशीराम म्हाबरे

म्हापसा : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कळंगुट पंचायतीनेवाहतूक पोलिसांच्या सहाय्याने पंचायत कार्यक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला बेवारसपणे सोडून देण्यात आलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

दर दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक किनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी येत असतात. येणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा वाहने पार्क करताना काळजी घेण्याची गरज असल्याची माहिती कळंगुटचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी दिली. बेवारस वाहनावरील कारवाईमुळेवाहने पार्क करण्यास होणारी अडचण दूर करण्याचा प्रयत्न पंचायतीकडून केला जात असल्याचे ते म्हणाले.  

मोहीमेदरम्यान मोडकळीस आलेल्या किंवा नादुरुस्त झालेल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आल्याचे आढळून आले. सदर वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकांना नोटिसा बजावल्या जाणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

आम्ही रस्त्यावर सोडलेली किंवा नो पार्किंग परिसरात उभी केलेली वाहने हटवण्याची मोहीम  सुरू केली आहे. लोकांनी आपली वाहने अशा अवस्थेत सोडून देऊन इतरांना त्रास करू नये आसे आवाहन सिक्वेरा यांनी केले आहे. पंचायतीला कळंगुट परिसर स्वच्छ करायचा असल्याची माहिती देऊन जप्त केलेल्या वाहनाचा मालक आढळून न आल्यास त्या वाहनांचा योग्य प्रक्रियेनंतर जाहीर लिलाव करण्याचा इशाराही सिक्वेरा यांनी दिला.

टॅग्स :goaगोवा