शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 सुर्यकांत देसाई खून प्रकरणात आरोपी दोषी; सदोष मनुष्यवधाखाली न्यायालयाने ठरविले दोषी 

By सूरज.नाईकपवार | Updated: August 22, 2023 18:46 IST

दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने वरील निवाडा दिला.

मडगाव : गोव्यातील दक्षिण गोव्यातील शेळवण कुडचडे येथील सुर्यकांत देसाई मृत्यू प्रकरणात आज मंगळवारी न्यायालयाने  शेवंती देसाई व तिचा मुलगा हेमंत देसाई या दोघांना सदोष मनुष्यवधाखाली दोषी ठरविले. दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने वरील निवाडा दिला. आरोपींच्या शिक्षेवर आता पुढील सुनावणीच्या वेळी युक्तीवाद होईल. पुढील सुनावणी गुरुवार दि. २४ रोजी होणार आहे. २३ फेब्रुवारी २०१५ रोजी खुनाची वरील घटना घडली होती. मयत व आरोपीमंध्ये जमिनीच्या हक्कावरुन वाद होता. सरंक्षण कठड्यावरुन भांंडण झाले होते. यावेळी शेवंती हिने सुर्यकांतला ढकलून दिले होते. तर हेमंत याने त्याच्यावर फवाडयाने वार केले होते. यात जखमी होउन मागाहून त्याला मरण आले होते.

कुडचडे पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रवी देसाई यांनी या प्रकरणाचा तपास लावताना संशयितांना अटक केली होती. नंतर त्या दोघांची जामिनावर सुटका झाली होती. सरकारपक्षातर्फे वकील शिल्पा नागवेकर यांनी युक्तीवाद केले. तर आरोपींच्यावतीने वकील ब्रुस फर्नांडीस यांनी बाजू मांडली.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय