शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र बापाकडून चिमुरडीवर लैगिक अत्याचार; कर्नाटकातील हुबळ्ळी येथे घडली होती घटना

By सूरज.नाईकपवार | Updated: November 2, 2023 11:27 IST

तेथील पाेलिस ठाण्यात आता हे प्रकरण पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाठवून देण्यात येणार आहे.

सूरज नाईकपवार, लोकमत न्युज नेटवर्क, मडगाव: सावत्र बापाकडून चिमुरडीवर लैगिक अत्याचार होण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.  गोव्यातील मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात यासंबधी पिडिताच्या आईने तक्रार नोंदविली आहे. ही घटना शेजारच्या  कर्नाटक राज्यातील हुबळ्ळी येथील रेल्वे प्लॅटफॉमवर घडली होती. तेथील पाेलिस ठाण्यात आता हे प्रकरण पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाठवून देण्यात येणार आहे.

पिडित पाच वर्षाची आहे. २८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता संशयिताने त्या बालिकेशी लैंगिक चाळे केले होते. झालेल्या घटनेची कुठेही वाच्यता  केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागेल असे धमकावून जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. त्या अजाण बालिकेला आपल्यावर काय अत्याचार होत आहे याची कल्पनाही नव्हती. पिडिताच्या आईला जेव्हा ही बाब कळाली तेव्हा तिने गोव्यात आल्यानतंर यासंबधी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.

संबधित कुटुंब हे गरीब आहेत. ते मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रहात आहे. तक्रारदाराचा एक मुलगा अपंग असून, तो हुबळी येथे शिकतो. दसऱ्याच्या सुट्टीत तो गोव्यात आला होता. त्याला परत हुबळी येथे पोहचविण्यास गेले असता, लैंगिक अत्याचाराही वरील घटना घडली हाेती अशी माहिती पोलिसांनी दिली. भादंसंच्या ३७६,३७६ (अब) , ५०६ व पोस्को कायदयातंर्गंत मायणा कुडतरी पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी