शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

डोंगरीत १६ हजार पणत्या पेटवून श्रीरामाचे चित्र; आरजीच्या आमदारांचाही सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 16:56 IST

अयोध्येत २२ राेजी हाेणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त देशभर भक्तीमय वातावरण झाले आहे.

नारायण गावस ,पणजी: अयोध्येत २२ राेजी हाेणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त देशभर भक्तीमय वातावरण झाले आहे. आता भाजपसह  इतर राजकीय काही आमदार आपल्या मतदारसंघात विविध कार्यक्रम राबवित आहेत. नुकतेच आरजी पक्षाचे नेते व सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील डोंगरी गावात लोकांसोबत १६ हजार पेणत्या पेटवून एक नवा उपक्रम केला. यात गावातील मोठ्या संख्येने लाेक उपस्थित होते. 

प्रत्येक मंत्री आमदार आपआपल्या मतदारसंघात मंदिरे साफ करणे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच  इतर काम सुरु आहे. आरजी हा भाजपचा विरोधक पक्ष असला तरी भाजप फक़्त राजकीय हेतूने याचा वापर करत आहे असा आरोप न करता स्वताही या उत्सहात सहभागी झाले आहेत. पण इतर काही पक्षाच्या नेत्यांनी याला राजकीय रंग दिल्याने या उत्सवात सहभागी दर्शवताना दिसत नाही. आरजीचे नेते आमदार विरेश बाेरकर यांनी १६ हजार पणत्या पेटवून आपल्या मतदारसंघातील डाेंगरी गावाचे नाव प्रसिद्ध केले आहे.

डोंगरी गावातील लोकांनी या १६ हजार मातीच्या पणत्या पेटवून श्रीरामाचे चित्र व नाव साकारले होते. बुधवारी रात्री डाेंगरी गावातील सर्व स्थानिकांनी या पणत्या पेटवत एक संदेश दिला. याला उपस्थिती लावून  विरेश बाेरकर  लोकांचे बनाबळ मोठे केले.श्रीराम हे आमचे सर्वांचे दैवत आहे. आम्ही आमच्या लोकांसमवेत  आहोत.  मतदारसंघातील लाेकांनी ही एक चांगली क्रिऐटीव्हटी तयार करुन गावाचे नाव मोठे केले आहे. सर्वांनी या भक्तीमय उत्सवात सहभागी होत गावागावात असे आनंदाचे उपक्रम तयार करावे असे आमदार विरेश बाेरकर यांनी सांगतिले.

टॅग्स :goaगोवाRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या