शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयिनावर अत्याचार प्रकरणी एकाला अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: July 14, 2023 21:19 IST

संशयिताची सध्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

काशीराम म्हांबरे / म्हापसा:एका अल्पवयिन मुलीचे अपहरण करुन नंतर तिच्या  लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपा  प्रकरणी म्हापसा पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत कर्नाटकातून एकाला अटक केली आहे.

उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मोहम्मद राजाबल्ली ( वय २३ रा. बेती, मूळ कर्नाटक ) या युवकाला अटक केली आहे. तसेच त्या पिडीत मुलीची त्याच्या तावडीतू न सुटका करण्यात आली आहे. १० जुलैरोजी  म्हापसा येथील कदंब बस स्थानकावरून आपल्या १६ वर्षीय अल्पवयिन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी एका महिलेने येथील पोलीस स्थानकावर अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. केलेली तक्रार भादंसंच्या कलम ३६३ तसेच गोवा बाल अधिनियम कायद्याचे कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला होता.

तपासा दरम्यान वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आलेली.  या पथकाला त्यांच्या शोधासाठी  कर्नाटकातील बेळगावी तसेच दावणगिरी येथे पाठवण्यात आले होते. या पथकाने संशयिताच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याला दावणगिरी येथून अटक केली. तसेच त्या मुलीची त्याच्या तावडीतून  सुटका केली.त्या पिडीत मुलीची वैद्यकिय तपासणी करुन तिचा जबाब नोंदवण्यात आला आणि नोंद केलेल्या गुन्ह्यात पोक्सो कायद्याचा समावेश करण्यात आला. संशयिताची सध्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली महिला उपनिरीक्षक ऋचा भोंसले, उपनिरीक्षक गौरव नाईक, उपनिरीक्षक विराज कोरगांवकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्राजक्ता झाल्बा यांनी तपास कार्यात सहकार्य केले.फोटो: लैंगीक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिता समवेत म्हापसा पोलीस.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी