शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दिल्लीतील २६ वर्षीय पर्यटकाचे गोव्यातील मडगावात एका हॉटेलात आत्महत्या

By सूरज.नाईकपवार | Updated: March 1, 2024 10:09 IST

दिल्ली येथील एका २६ वर्षीय पर्यटकांनी  गोव्यातील मडगाव शहरातील एका हॉटेलात रुममध्ये आत्महत्या केली. जोसेफ हेन्री मॅथ्युस असे मयताचे नाव आहे.गुरुवारी दि. २९ फेब्रुवारी रोजी वरील घटना घडली.

मडगाव: दिल्ली येथील एका २६ वर्षीय पर्यटकांनी  गोव्यातील मडगाव शहरातील एका हॉटेलात रुममध्ये आत्महत्या केली. जोसेफ हेन्री मॅथ्युस असे मयताचे नाव आहे.गुरुवारी दि. २९ फेब्रुवारी रोजी वरील घटना घडली. शहरातील एका हॉटेलात तो उतरला होता. तेथे त्याने एक खोली राहायला घेतली होती. त्यात खोलीत त्याने आत्महत्या केली.

मयताने आपण उतरलेल्या खोलीच्या पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. त्या हॉटेलाचे मॅनेजर विनय पुंडलीक कामत यांनी या प्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मयत मृतावस्थेत सापडला. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होउ शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा केला आहे. मृतदेह शवचिकित्सेसाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलिस तपास चालू आहे.