शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आजपासून 76 तास अखंड कोसळणार... काव्यमय पाऊस !

By admin | Updated: July 20, 2016 20:11 IST

कला अकादमी गोवा आयोजित 76 तासांचे अखंड कविता सादरीकरण महोत्सव म्हणजेच कायव्यहोत्रचे गुरुवारी (दि. 21) सकाळी 11 वाजता उपसभापती व कला अकादमीचे

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 20 -  कला अकादमी गोवा आयोजित 76 तासांचे अखंड कविता सादरीकरण महोत्सव म्हणजेच कायव्यहोत्रचे गुरुवारी (दि. 21) सकाळी 11 वाजता उपसभापती व कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महोत्सवात एक हजारपेक्षा जास्त कवींची नोंदणी झाली असून पंचवीसहून अधिक भारतीय भाषांतील कवितांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे, अशी माहिती विष्णू वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटन कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय साहित्य अकादमी सचिव श्रीनिवास राव, गोवा कोकणी अकादमी अध्यक्ष वेणी माधव बोरकर, गोवा मराठी अकादमी अध्यक्ष अनिल सामंत, दाल्गादो कोकणी अकादमी अध्यक्ष प्रेमानंद लोटलीकर, मिनेङिास ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर, कला व संस्कृती जम्मू-काश्मीर सचिव डॉ. हजीझ हाजिनी उपस्थित असतील. या वेळी शब्दार्थी या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवीही या संमेलनात सहभागी होतील. उद्घाटन समारंभानंतर दुपारी 12 ते 2 या कालावधीत बहुभाषिक काव्य सादरीकरण प्रस्तुत होणार आहे. तसेच महोत्सवावेळी दीनानाथ मंगेशकर सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातील.हास्यव्यंगात्मक कविताकाव्यहोत्रच्या समारोप सत्रत 24 जुलै रोजी दुपारी 1 ते 3 पर्यंत हिंदी हास्यव्यंगात्मक कवितांचे सादरीकरण देशातील नामवंत हिंदी कवी वरुण चतुर्वेदी, पद्मसिंग अलबेला, लतुरी लाल लथ्थ व चेतना शर्मा यांच्याकडून केले जाईल. या हास्यव्यंगात्मक कवितांचे सादरीकरण काव्यहोत्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असणार आहे.