शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वेर्णा महामार्गावरील अपघातात ६० वर्षीय पादचारी ठार; १९ वर्षीय दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 21:13 IST

राहुल पळ या अपघातात गंभीर जखमी

वास्को: गुरूवारी (दि. ९) सकाळी वेर्णा चौपदरी महामार्गाच्या बाजूने चालत जात असलेल्या ६० वर्षीय चंद्रप्पा खातापूर (रा: बिर्ला, झुआरीनगर) या वृद्ध इसमाला दुचाकीने जबर धडक देऊन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात युवा दुचाकीस्वार राहुल पळ (वय १९) गंभीर रित्या जखमी झालेला असून त्याच्यावर बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात उपचार चालू आहे.वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास सदर अपघात घडला. बोगदा, सडा येथे राहणारा राहुल पळ हा युवक ‘पेशन प्रो’ दुचाकीने (क्र: जीए ०६ एच ९०११) जात असताना तो ‘झुआरी इंडीयन ऑइल टँकींग लिमिटेड’ व्यवस्थापनाच्या बाहेरील महामार्गावर पोचला असता त्याचा अचानक दुचाकीवरील ताबा गेला. त्यांने समोरून चालत येत असलेल्या चंद्रप्पा खातापूर या वृद्ध इसमावर जाऊन दुचाकीसहीत जबर धडक दिली. सदर अपघातात चंद्रप्पा जागीच ठार झाल्याची माहीती वेर्णा पोलीसांनी दिली. तसेच या अपघातात राहुल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले.

सदर प्रकरणात वेर्णा पोलीसांनी इस्पितळात उपचार घेत असलेला दुचाकीस्वार राहुल पळ याच्या विरुद्ध भादस २७९, ३०४ (ए) कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहीती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून याबाबत त्यांच्याकडून अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :Accidentअपघात