शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वेर्णा महामार्गावरील अपघातात ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 23:47 IST

goa : वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहीतीनुसार संध्याकाळी ५ च्या सुमारास हा अपघात घडला.

वास्को: शनिवारी (दि.१३) संध्याकाळी वेर्णा महामार्गावर झालेल्या अपघातात नवेवाडे येथे राहणा-या ३५ वर्षीय जेरीटो फर्नांडीस या तरुणाचा मृत्यू झाला. जेरीटो ‘व्हॅगनार’ चारचाकीने वास्कोहून वेर्णाच्या दिशेने जाताना तो वेर्णा महामार्गावरील एका चारचाकी ‘शोरूम’ बाहेरील रस्त्यावर पोचला असता त्याचा स्टिअरिंग वरील ताबा जाऊन त्यांने येथील वीज खांब्याला जबर धडक दिल्यानंतर त्याची चारचाकी रस्त्यावर उलटली.वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहीतीनुसार संध्याकाळी ५ च्या सुमारास हा अपघात घडला. नवेवाडे येथील जेरीटो चारचाकीने (क्र: जीए ०८ एन १९३५) वेर्णाच्या दिशेने जात होता. तो साकवाळ - वेर्णा महामार्गावर पोचला असता अचानक त्याचा चारचाकीच्या स्टीअरींग वरील ताबा सुटून त्यांने रस्त्याच्या दाव्या बाजूला असलेल्या वीज खांब्याला जबर धडक दिली. वीज खांब्याला धकड दिल्यानंतर त्याची चारचाकी रस्त्यावर उलटली. तसेच जेरीटो चारचाकीच्या बाहेर जाऊन रस्त्यावर फेकला गेला. याअपघातात त्या वीज खांब्याची बरीच नुकसानी झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जेरीटो ला उपचारासाठी त्वरित चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहीती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीसांनी अपघाताचा पंचनामा करून जेरीटो चा मृतदेह मडगाव येथील इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :Accidentअपघात