शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात गुन्हे करून ३३३ विदेशी भूमिगत

By admin | Updated: July 21, 2016 02:23 IST

पणजी : विदेशी लोक गोव्यात येतात आणि गुन्हे करून कुठे जातात याचा काही ताळतंत्र राहिलेला नाही. मागील ५ वर्षांत गोव्यात आलेल्या ५८३

पणजी : विदेशी लोक गोव्यात येतात आणि गुन्हे करून कुठे जातात याचा काही ताळतंत्र राहिलेला नाही. मागील ५ वर्षांत गोव्यात आलेल्या ५८३ विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते; परंतु त्यातील ३३३ लोक अजूनही पोलिसांना सापडलेले नसल्यामुळे ते भूमिगतांच्या यादीत आहेत. विदेशी लोकांनी गोव्यात जमिनी व इतर मालमत्ता बळकावल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते; परंतु हे लोक गोव्यात गुन्हे करूनही त्यांचे कुणी बिघडवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. विदेशी लोक गोव्यात येऊन गुन्हे करू शकतात असेच नव्हे तर गुन्हे करून पोलिसांना न सापडता भूमिगतही राहू शकतात, हे पोलीस खात्यानेच दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत अहे. विदेशी नोंदणी विभागाचा ताबा असलेले पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ ते २०१६ या वर्षांत ५८३ विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंद झाले होते. त्यातील ३३३ लोक अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. या लोकांनी आपल्या देशात पळ काढला असावा, असे म्हणावे तर विदेशी विभाग नोंदणी खात्याच्या परवानगीशिवाय देशातील कोणत्याही विमानतळावरून ते जाऊ शकत नाहीत. (प्रतिनिधी)