शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

गोव्यात विश्वकर्मा योजनेसाठी २९ हजार अर्ज; मुख्यमंत्र्यांकडून आढावा

By किशोर कुबल | Updated: January 1, 2024 20:19 IST

मुख्यमंत्र्यांकडून आढावा : येत्या आठवड्यापासून अर्जदारांना कौशल्य प्रशिक्षण देणार

किशोर कुबल/पणजीपणजी : विश्वकर्मा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत २९ हजार अर्ज आले आहेत. येत्या आठवड्यापासून अर्जदारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांनी अधिकाय्रांना दिले आहेत. योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली. श्रमजीवी कारागिरांना विश्वकर्मा योजनेतून प्रारंभी एक लाख आणि वर्षभरानंतर दोन लाख रुपये अल्पव्याजी कर्ज दिले जाईल तसेच मोफत प्रशिक्षणाची सोय केली जाईल. पंधरा हजार रुपये किमतीची अवजारे ( टूल किट) मोफत दिले जाईल.

केंद्र सरकारच्या या योजनेत मूर्तिकार, लोहार, न्हावी, सुतार, कुंभार आदी १८ प्रकारच्या पारंपरिक व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच अवजारे, उपकरणे खरेदी करण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के दराने अल्पव्याजी कर्ज मिळेल. तसेच या कारागिरांच्या वस्तूंना बाजारपेठही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कौशल्य प्रशिक्षण काळात प्रतीदिन ५०० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले कि,‘श्रमजीवी कारागिरांना विश्वकर्मा योजनेतून केंद्राने एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. कारागिरांची पोर्टलवर नोंदणी केली जाईल. ग्रामपंचायती ते खरेच कारागीर आहेत याची खातरजमा करून शिक्कामोर्तब करतील.'

टॅग्स :goaगोवाChief Ministerमुख्यमंत्रीPramod Sawantप्रमोद सावंत