शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी वनक्षेत्रात २५० चौ. मि.पर्यंत निवासी संकूल बांधण्याचा मार्ग मोकळा

By किशोर कुबल | Updated: January 3, 2024 14:14 IST

गोवा व उत्तराखंडला केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाकडून मोठा दिलासा

पणजी : केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने गोवा व उत्तराखंडला दिलासा देताना खाजगी वनक्षेत्रात २५० चौरस मिटरपर्यंत जमिनीत निवासासाठी बांधकामाचा मार्ग मोकळा केला आहे. मंत्रालयाने गोवा सरकारला यासंबंधी पत्र पाठवून वरील माहिती दिली आहे.  पत्रात असे म्हटले आहे की, खाजगी वनक्षेत्रात २५० चौरस मिटरपर्यंत निवासासाठी बांधकाम करण्यास अनुमती देण्यात येत असली तरीसंस्थात्मक आणि व्यावसायिक इमारती बांधण्यावर मात्र बंदी कायम आहे.

निवासी संकुलासाठी गोवा आणि उत्तराखंडला परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २९ नोव्हेंबर रोजी केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पूर्वी परवानगीसाठी रखडलेल्या २५० चौरस मिटरपर्यंतच्या निवासी बांधकामांना आता मुभा मिळणार आहे.

वनसंरक्षण तथा संवर्धन अधिनियमांमध्ये केलेल्या ताज्या सुधारणांमुळे हे शक्य झाले आहे. , ज्याने अशा क्षेत्रांना लाभलेले संरक्षण काढून टाकून, सल्लागार समितीने म्हटले आहे की गोव्यातील खाजगी वनक्षेत्र तसेच उत्तराखंडमधील मसुरी, देहरादून विकास प्राधिकरण आपापल्या भागात निवासी घरे बांधण्याबाबतची विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे लागू करु शकतात. ११ फेब्रुवारी २०११ नंतरच्या वनजमिनीच्या मालकीच्या बाबतीत तसेच जागेची उपविभागणी झालेली असेल तर अशा बाबतीत बांधकाम कमाल २५० चौरस मिटरपेक्षा जास्त नसावे, वृक्षतोड किमान असावी, पुरेशा मृदसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात, डोंगराळ भागात बांधकामासाठी नियामक संस्थांची परवानगी घ्यावी लागेल.