शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात २१ पर्यटकांचा बुडून मृत्यू; सर्वाधिक मृत्यू समुद्रात बुडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2024 14:27 IST

धबधब्यांवर ३ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

-नारायण गावस

पणजी: राज्यात २०१९ ते २०२३ या पाच वर्षांत २१ पर्यटकांचे बुडून मृत्यू झाले आहेत यात सर्वाधिक जास्त मृत्यू हे समुद्रात बुडून झाले आहेत. अशी माहिती गोवा पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांनी अधिवेशनात लेखी उत्तरातून  दिली आहे. आमदार कृष्णा साळकर यांनी हा लेखी प्रश्न मांडला होता.

राज्यात २१ पर्यटकांचा मृत्यू गेल्या पाच वर्षांत झाला यातील १७ पर्यटकांचा मृत्यू हा समुद्रात बुडून झाला आहे. तर धबधब्यांवर ३ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एका पर्यटकाचा मृत्यू हा स्विमिंगपूलमध्ये आंघोळ करताना बुडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती मिळाली आहे.

राज्यातील सुंदर असे समुद्र किनारे पाहण्यासाठी देश विदेशातील लाखो पर्यटक येत असतात. बहुतांश पर्यटक हे समुद्र किनारी आंघोळ करण्यासाठी येतात. पण काही पर्यटक  हे दारुच्या नशेत खाेल समुद्रात जातात सुचनांचे पालन करत नाही अशा विविध कारणांसाठी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

पर्यटन खात्यांकडून दृष्टी जीवरक्षक तैनात

राज्यातील समुद्र किनारी पर्यटकांचा बुडून मृत्यू हाेतात यासाठी पर्यटन खात्याने दृष्टी कंपनीचे जीवरक्षक तैनात केले आहेत. या जीवरक्षकांकडून वर्षाला हजारो पर्यकांना बुडताना वाचविण्यात आले आहे. अनेक जीवरक्षक दिवस रात्र समुद्र किनारी पहारा देत असतात. काही ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्या आहेत. यासाठी पर्यटन खाते वर्षाला करोडाे रुपये खर्च करत असते.

वर्ष : मृत्यू२०१९ : ७२०२० : ३ २०२१: २ २०२२ : ४ २०२३ : ५

टॅग्स :goaगोवा