शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

इफ्फीत यंदा २०० चित्रपटांचे प्रदर्शन: ‘कॅचिंग डस्ट’डस्ट पाहण्यासाठी प्रतिनिधींनी केली गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2023 16:34 IST

प्रतिनिधीनी ऑनलाईन पद्धतीने टीकीट बुक करुन हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली.

नारायण गावस, पणजी: आजपासून सुरु झालेल्या आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात देशी विदेशी कलाकर तसेच प्रतिनिधी इफ्फीच्या उद्घाटनाला दाखल झाले आहे.  ताळगाव येथील श्यामाप्रसात सभागृहात सायं. ५  इफ्फीचे भव्य दिव्य अशा पद्धतीने उद्घाटन होणार आहे.  द कॅचिंग डस्ट या चित्रपट पाहण्यासाठी प्रतिनधींनी आयनोक्समध्ये रांगा लावल्या होत्या.  प्रतिनिधीनी ऑनलाईन पद्धतीने टीकीट बुक करुन हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली.

या महोत्सवात २०० चित्रपटांचे प्रर्दशन

आजपासून २८ नोव्हेंपर्यत इफ्फीत दोनशे चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. महोत्सवासाठी सुमारे ३००० चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील एकंदर २०० चित्रपट निवडण्यात आले असून त्यात एकूण १०३ आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे.  प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मायकल डगलस यांना प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार याच महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे.  प्रदर्शन होणार आहे. यंदा प्रथमच १३ चित्रपटांचे जागतिक प्रिमियर शो महोत्सवात आखण्यात आले आहेत.

सायं. हाणाऱ्या उद्घाटनाला केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. ई श्रीधरन पिल्लाई, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक  तसेच खास उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता शाहीद कपूर, श्रीया सरन व इतर अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून रंग भरणार आहेत.

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फी