शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आमदारांच्या पेन्शन, भत्तेवाढीचा तिजोरीवर वर्षाकाठी १९ कोटी अतिरिक्त भार

By किशोर कुबल | Updated: August 24, 2023 19:53 IST

कायदा दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे!

पणजी : गोव्यात मंत्री, आमदारांना पेन्शन, भत्तेवाढीचा वर्षाकाठी १९ कोटी ४६ लाख रुपये अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे.आधीच राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट आहे. सरकारने आणखी १०० कोटींचे रोखे खुल्या बाजारात विक्रीस काढले आहेत. अशा परिस्थितीत आमदारांना पेन्शन, भत्त्यांमध्ये भरमसाट वाढ केल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.

७० हजारांवरुन पेन्शन ७५ हजार रुपये केली आहे. वार्षिक ४ हजार रुपये वाढ होणार आहे. कार खरेदीसाठी कर्ज १५ लाख रुपयांवरुन ४० लाख, घर खरेदीसाठी कर्ज मर्यादा ३० लाखांवरून ४५ लाख रुपये, पेट्रोल किंवा डिझेल दरमहा ३०० लिटरवरून ५०० लिटर केले आहे. आमदार स्वतःसाठी पाच कर्मचाऱ्यांऐवजी आता सात कर्मचारी दिमतीला घेऊ शकतील. सभापतींसाठी वैद्यकीय भत्ता ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आला आहे.

कायदा दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे!१० ॲागस्ट रोजी विधानसभेत संमत केलेले आमदार वेतन, भत्ते, पेन्शन दुरुस्ती विधेयक राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. ते मंजूर होऊन येताच अधिसूचना जारी केली जाईल.

टॅग्स :goaगोवा