शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रोस्टरमुळे अडली 182 शिक्षकांची भरती; 8 दिवसांत शिक्षक देऊ, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 13:06 IST

एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली प्राथमिक शिक्षकांची भरती का रखडली गेली याचे उत्तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला दिली.

पणजीः एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली प्राथमिक शिक्षकांची भरती का रखडली गेली याचे उत्तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला दिली. शिक्षकांच्या भरतीसाठी गुणवत्ता यादी तयार केल्यानंतर राखीव कोट्याचा (रोश्टरचा )प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे  शिक्षक भरती रखडली होती असे त्यांनी सांगितले. अनुसूचित जाती जमाती, माजी सैनिक आणि इतर काही राखीव वर्गासाठी उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे गुणवत्ता यादी तयार करूनही  शिक्षकांची नियुक्ती करणे शक्य झाले नाही.  त्यामुळे सरकारकडून हा प्रस्ताव आता सर्व खात्यांकडे पाठविला जाईल आणि सर्व खात्यांची मंजुरी घेतल्यानंतर शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. येत्या 8 दिवसांत ही नियुक्ती केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. काही प्राथमिक विद्यालयात शिक्षक कमी आहेत याची सरकारला जाणीव आहे, परंतु प्राथमिक विद्यालयात शिक्षकांची उणीव भासू नये यासाठी सर्व प्रकारची खबरदारी सरकारकडून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पँरा शिक्षक नेमण्यात आले आहेत तसेच इंग्रजी विषयाचे शिक्षक ही ही उणीव भरून काढत आहेत असे त्यांनी सांगितले.