शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गृह रक्षक दलामध्ये १४३ गृह रक्षक स्वयंसेवकांची हाेणार भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2024 15:30 IST

उमेदवारी अर्ज आल्तिनो येथील गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटना, गोवा राखीव पोलीस कॅम्पच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

नारायण गावस 

पणजी - गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटनामध्ये १४३ गृह रक्षक स्वयंसेवकांची प्रारंभी फक्त तीन वर्ष कालावधीसाठी   उमेदवारांकडून अर्ज मागितले आहे. त्यांना प्रती दीन ८७८ रुपये मानधन देण्यात येणार आहे. २ एप्रिल पर्यंत इच्छूकांनी अर्ज करावे. वय वर्ष २० ते ५० वयाेगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

उमेदवारांची  किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता ८ वी उत्तीर्ण असणे गरचे आहे. तसेच  किमान उंची पुरुष ५. ५ आणि महिला ४ .११शारीरिक क्षमता चाचणी पुरुष उमेदवारांसाठी १ कि. मी. धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्याक आहे तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्यक आहे. 

 उमेदवारी अर्ज आल्तिनो येथील गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटना, गोवा राखीव पोलीस कॅम्पच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. हे अर्ज कार्यालयीन दिवशी सकाळी १० ते दु. १ वा. आणि २  ते ५.३० या वेळेत प्रती अर्ज रू. २० या दराने  उपलब्ध आहेत.  पूर्ण भरलेले अर्ज गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटना गोवा राखीव पोलीस कॅम्पच्या कार्यालयात २ एप्रिल किंवा त्याआधी सादर करावेत  त्या नंतर मिळालेले अर्ज  नाकारण्यात येतील. उमेदवारांना १०० गुणांपैकी गुणवत्तेनुसार खालीलप्रमाणे गुण देऊन त्या निकषावर उमेदवारांची नावनोंदणी केली जाईल. यात शारीरिक चाचणी ५ गुण, लेखी चाचणी ३५, तोंडी चाचणी १५, शैक्षणिक पात्रता १०, ट्रेडमधील डिप्लाेमा ५, संगणक प्रशिक्षण ५, ड्रायविंग परवाना ५, क्रीडा ५ , प्रमाणपत्रे ५, माजी सैनिक १० असे एकूण १०० गुणांची परिक्षा घेतली जाणार आहे.