शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वीज खात्यात 11अभियंते कुडचडेतील, यात माझा काय दोष; काब्राल यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 19:58 IST

राफेलवरून आलेल्या ऑडिओ क्लीपवर काब्राल यांनी येथे मिलिंद नाईक यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.

पणजी : वीज खात्यात अलिकडेच झालेली कनिष्ठ अभियंत्यांची भरती गाजत असली तरी, त्या भरतीविषयी बुधवारी प्रथमच वीज मंत्री निलेश काब्राल हे जाहीरपणो बोलले. माझ्या मतदारसंघातील 11 उमेदवारांची वीज खात्यातील भरतीवेळी निवड झाली. माझ्या मतदारसंघातील उमेदवार जर हुशार असतील व ते परीक्षा उत्तीर्ण होत असतील तर त्यात माझा दोष नाही, असे काब्राल यांनी नमूद केले.

काब्राल यांनी येथे मिलिंद नाईक यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. नाईक हे माजी वीजमंत्री व विद्यमान नगर विकास मंत्री आहेत. काब्राल म्हणाले, की वीज खात्यातील कनिष्ठ अभियंते भरती परीक्षेला कुडचडेतील एकूण 41 उमेदवार बसले होते. त्यापैकी 11 उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यात माझा काही हात नाही. उमेदवारांची सगळी नावे सरकारी वेबसाईटवर आम्ही टाकली होती.

काब्राल म्हणाले, की मिलिंद नाईक जेव्हा वीजमंत्री होते तेव्हा माझ्या मतदारसंघातील नऊ उमेदवारांची निवड झाली होती. माझ्या मतदारसंघातील उमेदवारांची जर अशा प्रकारे निवड होत असेल तर मी काय करू, त्यात माझा काही दोष असण्याचा प्रश्नच येत नाही. मंत्रिमंडळ बैठकीत वीज खात्यातील भरतीवरून चर्चा झाली होती काय, असे पत्रकारांनी विचारताच, एका ऑडिओ क्लीपमध्ये जसे बोलले गेले आहे, तशा प्रकारे चर्चा मात्र झाली नव्हती. अलिकडे क्लीपमध्ये कुणी कुणाचाही आवाज काढून बदनामी करत असतात. सोशल मिडियाचा गैरवापर थांबवण्यासाठीच केंद्र सरकार नवा कायदा करू पाहत आहे. उद्या जर कुणी माझा आवाज काढून एखादी खोटी क्लीप तयार केली तर मी लगेच पोलिसांकडे माझा  मोबाईल स्वाधीन करून चौकशी करून घेईन.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलManohar Parrikarमनोहर पर्रीकर