शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

दहावा गोवा लघुपट महोत्सव ४ नोव्हेंबरपासून; मराठी चित्रपट परिवारातर्फे महोत्सवाचे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 13:54 IST

महोत्सवामध्ये भारतासह विविध देशातील लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे, या प्रदर्शन करण्यात आलेल्या लघुपटापैकी ४० लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत.

पणजी : नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे शनिवार ४ व  रविवार ५ नोव्हेंबर रोजी कला व संस्कृती खात्यामध्ये दहावा गोवा लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 शनिवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी सकाळी ९  ते सायं. ६  या वेळेमध्ये तसेच ५  नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत विविध देशातील १०० हून अधिक लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच  ५ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वा. ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली.

  या महोत्सवामध्ये भारतासह विविध देशातील लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे, या प्रदर्शन करण्यात आलेल्या लघुपटापैकी ४० लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला राहणार आहे. महोत्सवासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही महोत्सवासंबंधित अधिक माहितीसाठी योगेश बारस्कर  ९८९०८५०९०३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवा