शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गोव्यात १0५४ एलपीजी जोडण्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 18:54 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गोव्यात १0५४ एलपीजी गॅस सिलिंडरच्या जोडण्या देण्यात आल्या असून उत्तर गोव्यात १२९ टक्के तर दक्षिण गोव्यात १२0 टक्के उद्दिष्ट साध्य झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पणजी : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गोव्यात १0५४ एलपीजी गॅस सिलिंडरच्या जोडण्या देण्यात आल्या असून उत्तर गोव्यात १२९ टक्के तर दक्षिण गोव्यात १२0 टक्के उद्दिष्ट साध्य झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. गॅस स्टोव्ह तसेच सिलिंडरसाठी पैसे नसल्याने ३८.१४ टक्के लाभार्थींना कर्ज सुविधा देण्यात आली. 

पत्रकार परिषदेत हिन्दुस्तान पेट्रोेलियम कंपनीचे विभागीय साहाय्यक व्यवस्थापक (विक्री) वैभव भगत म्हणाले की, १४.२ किलोचा सिलिंडर रिफिल घेणे शक्य नसलेल्यांसाठी ५ किलोचा रिफिल देण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्तर गोव्यात सर्वाधिक ६0 टक्के गरजुंनी पेडणे तालुक्यात लाभ घेतलेला आहे त्या पाठोपाठ फोंडा तालुक्याचा क्रमांक लागतो. दक्षिण गोव्यात धारबांदोडा व काणकोण तालुक्यांमध्ये जास्त लाभार्थी आहेत. 

वरील योजनेखाली उत्तर गोव्यात भारत पेट्रालियमने ३१४, हिन्दुस्तान पेट्रोलियमने ३४८ तर इंडियन आॅइल कंपनीने ८३ एलपीजी सिलिंडर दिले. दक्षिण गोव्यात भारत पेट्रालियमने ४ , हिन्दुस्तान पेट्रोलियमने २७७  तर इंडियन आॅइल कंपनीने २८ एलपीजी सिलिंडर दिले. देशभरात मार्च २0१९ पर्यंत दारिद्र्य रेषेखालील ५ गृहिणींना आणि मार्च २0२0पर्यंत अतिरिक्त ३ कोटी गृहिणींना या योजनेखाली एलपीजी जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मागास व अनुसूचित जमातींच्या लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. 

१ मे २0६ रोजी ही योजना सुरु करण्यात आली. आतापर्यंत ज्यांनी या योजनेखाली सिलिंडर घेतले त्यातील ८0 टक्के लाभार्थींनी पुन: सिलिंडर भरुनही घेतल्याचे सांगण्यात आले.  पत्रकार परिषदेस भारत पेट्रोलियमचे विभागीय साहाय्यक व्यवस्थापक (विक्री) मथुरा वैद्य हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात सर्व पेट्रोलियम कंपन्यांचे मिळून दक्षिण गोव्यात २ लाख ३ हजार तर उत्तर गोव्यात २ लाख ७४ हजार ग्राहक आहेत.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर