गडचिरोली शहरात शुक्रवारी दुपारपासून संततधार पाऊस झाल्याने शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद शासकीय शाळेच्या परिसरात पाणी घुसल्याने हा परिसर जलमय झाला होता. नाल्याही बुजून असल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते.
जि.प. शाळेचा परिसर जलयम :
By admin | Updated: May 16, 2015 01:57 IST