शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीसाठी नेताना युवक पोलिसांच्या ताब्यातून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:01 IST

चार दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेला तवेटोला येथील हनुमान उसेंडी हा १८ वर्षीय युवक तेव्हापासून गायब आहे.

ठळक मुद्देचार दिवसांपासून बेपत्ता : गावकऱ्यांची घेतली ग्रामसभा

ऑनलाईन लोकमतमुरूमगाव : चार दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेला तवेटोला येथील हनुमान उसेंडी हा १८ वर्षीय युवक तेव्हापासून गायब आहे. त्याला सोडण्याच्या मागणीसाठी रविवारी परिसरातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ग्रामसभा घेतली व नंतर पोलिसांकडे विचारणा केली असता तो आमच्या ताब्यात नसून त्याच दिवशी पळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या घटनेतील रहस्य आणखी वाढले असून पोलीस व गावकरीही त्याचा शोध घेत आहेत.धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती उपपोलीस ठाण्याच्या पथकाने हनुमान उसेंडी या युवकाला संशयावरून १ मार्चला ताब्यात घेतले होते. त्याला चौकशीसाठी नेले जात होते. मात्र मार्गात नक्षल्यांची चाहूल लागल्यानंतर तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेल्याचे केंद्राचे प्रभारी अधिकारी सोमनाथ कुडवे यांनी रविवारी गावकऱ्यांना सांगितले. मात्र याबाबतची माहिती नसलेल्या परिसरातील गावकऱ्यांनी रविवारी ग्रामसभा घेतली. त्यानंतर ते सर्वजण पोलीस मदत केंद्रात गेले आणि हनुमानबद्दल पोलिसांना विचारणा केली. पण पोलिसांच्या उत्तराने नातेवाईक आणि गावकरी चक्रावले.यावेळी गावातील मोहन मडावी, परमेश लोहमबरे, मनुराम उइके, भावसिंग तुलावी व अनेक लोक उपस्थित होते. तत्पूर्वी सभेला कोरची पंचायत समितीचे सभापती श्रावण मातलाम, रामदास अकालू उसेंडी, जसवंती उसेंडी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.‘ते’ कुटुंबीय सुरक्षितगडचिरोली : कटेझरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या भटमऱ्यान या गावचे पाटील शंकर आचला आणि त्यांच्या कुटुंबातील ८ जण बेपत्ता आहेत. मात्र ते सुरक्षित असून नक्षल्यांच्या भितीमुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.