शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसची समाजकल्याणवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:26 IST

गडचिरोली येथील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील समस्यांचे निराकरण करण्यात यावे,....

ठळक मुद्देवसतिगृहातील समस्या : सहायक आयुक्तांना घातला घेराव

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली येथील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील समस्यांचे निराकरण करण्यात यावे, यासाठी वसतिगृहातील विद्यार्थी व युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयावर सोमवारी धडक दिली. यावेळी सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांना समस्यांचे निवेदन देऊन चर्चा केली.वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. भोजनाच्या दर्जात सुधारणा करावी किंवा विद्यमान कंत्राटदाराकडून कंत्राट काढून घ्यावे, पिण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात यावे, वसतिगृहातील संगणकांची दुरूस्ती करावी, ग्रंथालयात पुरेशा प्रमाणात पुस्तके उपलब्ध करून द्यावी, पालक सभा व मासिक सभा घेण्यात याव्या, विजेचे दिवे, पंखे, स्विच दुरूस्त कराव्या, व्यायाम शाळा सुरू करावी, विद्यार्थ्यांचा राजीव गांधी योजनेअंतर्गत विमा काढावा, वसतिगृहात वृत्तपत्र करून द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला निर्देश दिले जातील, त्याचबरोबर इतरही समस्या लवकरच सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले.आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा सचिव एजाज शेख, अनुसूचित जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आशिष कन्नमवार, विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, एनएसयूआय अध्यक्ष नितेश राठोड, कवडू कुळमेथे, गौरव अलाम, आशिष नरूले उपस्थित होते.