शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पेट्रोल दरवाढीविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:06 IST

पेट्रोल व डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहेत. पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात करण्यात आले. केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने देण्यात आली.

ठळक मुद्देगडचिरोली व आरमोरीत आंदोलन : अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/आरमोरी : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहेत. पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात करण्यात आले. केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने देण्यात आली.मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली होती. राज्य शासनाने पाच रूपये किंमत कमी केली असली तरी काही दिवसातच पुन्हा पेट्रोल नव्वदी पार करणार आहे. पेट्रोलसोबतच डिझेलच्याही किमती वाढत आहेत. डिझेलचा उपयोग वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी होत असल्याने डिझेलचे दर वाढल्याने महागाईतही वाढ होत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यासाठी केंद्र शासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करून केंद्र शासनाविरोधात निदर्शने केली.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, हसनअली गिलानी, पांडुरंग घोटेकर, तुळशीदास भोयर, वसंत राऊत, बाळासाहेब आखाडे, पंकज गुड्डेवार, अमोल भडांगे, रजनीकांत मोटघरे, सुधीर इंगोले, अभिजीत धाईत, प्रतिक बारसिंगे, मिलिंद किरंगे, आशिष कन्नमवार, विजय वाघुळकर, कवडू कुळमेथे, जितू मुनघाटे, वैभव कडस्कर, गौरव आलाम, अधीर गेडाम, सचिन दरडे, मनोहर पोरेटी, निखील खोब्रागडे, संतोष बारसिंगे, प्रकाश मोहुर्ले, रमेश धाईत, संदीप भजभुजे, अजय गंडाटे, इमरान शेख, अमोल निकुरे, बाशिद शेख, आरिफ कनोजा आदी उपस्थित होते.आरमोरी येथे निदर्शनेपेट्रोल व डिझेल किमत वाढीच्या विरोधात आरमोरी येथे निषेध करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी केले. यावेळी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष अधीर इंगोले, वैभव पळसकर, निलेश अंबादे, राहूल धाईत, जितेंद्र सोमनकर, राकेश वाटगुरे, गणेश सोनकुसरे, सचिन हेडाऊ, नरेंद्र गजभिये, राहूल हनवते, पंकज मंगरकर, हेमंत ठाकरे, निखील शमनकर, सतीश जवंजाळकर, वैभव खोब्रागडे, पिंकू बावणे, संजय धोटे, वैभव कुथे, प्रविण ब्रह्मनायक, अजय बोरकर, जितेंद्र पेंदाम, प्रफुल्ल धोटे, अमोल टेकाम, गोपाल दिघोरे, निखील कुथे, विक्की रामटेके, रामा कुळमेथे, अमोल राऊत, शाबीर शेख, अमोल उके आदी उपस्थित होते.