शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवकाने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

प्रविण दिवटे (२५) रा. वैरागड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रविण दिवटे या युवकाचे लग्न जुळले होते. साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडून २५ मार्च ही लग्नाची तारीखही निश्चित झाली. नवरदेव मुलगा लग्नाच्या तयारीसाठी लागला. वरात नेण्यासाठी वाहनांची बुकींग करण्यात आली. दरम्यान शुक्रवारी प्रविण याने आपल्या घरी थिमेट खाऊन आत्महत्या केली. मृतक प्रविणच्या वडिलाचे वैरागड येथे टेलरिंगचे दुकान आहे.

ठळक मुद्देवैरागडातील घटना : आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : लग्न जुळले, साक्षगंध झाले. लग्नाची तारीखही निश्चित झाली. लग्नकार्याच्या तयारीसाठी उपवर मुलगा लागला. मात्र लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच उपवर युवकाने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना २८ फेब्रुवारी शुक्रवारला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वैरागड येथे घडली.प्रविण दिवटे (२५) रा. वैरागड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रविण दिवटे या युवकाचे लग्न जुळले होते. साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडून २५ मार्च ही लग्नाची तारीखही निश्चित झाली. नवरदेव मुलगा लग्नाच्या तयारीसाठी लागला. वरात नेण्यासाठी वाहनांची बुकींग करण्यात आली. दरम्यान शुक्रवारी प्रविण याने आपल्या घरी थिमेट खाऊन आत्महत्या केली. मृतक प्रविणच्या वडिलाचे वैरागड येथे टेलरिंगचे दुकान आहे. प्रविण हा आपल्या वडिलाच्या व्यवसायात मदत करायचा. मनमिळावू व साध्या स्वभावामुळे प्रविण हा गावात लोकप्रिय होता. मात्र अचानक त्याने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रविणच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. घरात लग्नकार्य म्हटले की, आबालवृध्दांसह साऱ्याच मनात उत्साह राहतो. घरी आनंदाची पर्वणी असते. मात्र प्रविणच्या आत्महत्येने वातावरण बदलले.

टॅग्स :Deathमृत्यू