शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

येवली साक्षर भारत पुरस्काराने सन्मानित

By admin | Updated: September 15, 2016 01:59 IST

आदर्श संसद ग्राम म्हणून खासदार अशोक नेते यांनी निवड केलेल्या येवली ग्रामपंचायतीला दिल्ली येथे विज्ञान भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते

राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव : सरपंच महिलेने स्वीकारला गौरवयेवली : आदर्श संसद ग्राम म्हणून खासदार अशोक नेते यांनी निवड केलेल्या येवली ग्रामपंचायतीला दिल्ली येथे विज्ञान भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. यावेळी येवलीच्या सरपंच गीता विजय सोमनकर यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या सोहळ्याला सांसद ग्राम येवलीचे अध्यक्ष विलास भांडेकर, मोरेश्वर भांडेकर, प्रेरक मिथून बांबोळे, यजमान मेश्राम, लक्ष्मी कलंत्री आदी उपस्थित होते. येवली ग्रामपंचायत व राज्य साधन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून डीजीटल साक्षर अभियान, कला कौशल्य, रोगनिदान शिबिर, जलसंवर्धन, वाचन केंद्र, स्पर्धा परीक्षा व वैक्तीमत्व विकास आदींवर येवली ग्रामपंचायतीने विविध कार्यक्रम राबविले. या कार्यक्रमांचा लाभ गोविंदपूर, रामपूर या गावातील नागरिकांनाही झाला. खा. अशोक नेते व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळाल्याचे सरपंच गीता सोमनकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)