शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे

By admin | Updated: May 30, 2016 01:29 IST

आगामी काळात होणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीत भरघोष यश संपादनासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून जोमाने कामाला लागावे,

मित्र परिवार स्नेहमिलन सोहळा : अतुल गण्यारपवार यांचे आवाहनगडचिरोली : आगामी काळात होणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीत भरघोष यश संपादनासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून जोमाने कामाला लागावे, व निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी शनिवारी आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात केले. अतुल गण्यारपवार मित्र परिवार गडचिरोलीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षस्थानी नगर परिषदेचे शिक्षण सभापती विजय गोरडवार होते. यावेळी अरूण मुनघाटे, अ‍ॅड. संजय ठाकरे, पं. स. सदस्य राजश्री मुनघाटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, जगदीश म्हस्के, नगरसेविका मीनल चिमुरकर, संध्या उईके, शेमदेव चाफले, सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रभाकर बारापात्रे, वासुदेव मोहुर्ले उपस्थित होते.दलित, शोषित, पीडित व सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणाऱ्या कर्तृत्त्ववान व्यक्तीच्या विजयासाठी परिश्रम घ्यावे, असे आवाहनही अतुल गण्यारपवार यांनी केले. कार्यक्रमात विजय गोरडवार, अरूण मुनघाटे, संजय ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मनोज मोहुर्ले, विनायक राऊत, नईम शेख, माजी नगरसेविका लक्ष्मी मठ्ठे, अमर खंडाळे, नीलकंठ मुंडले, मंगला कोटांगले, भाष्कर निमजे, नीता बोबाटे, सुषमा येवले, योगेश नांदगाये, माजी पंचायत समिती सदस्य सुजीत राऊत, संतोष आकनूरवार, धर्मदास नैताम उपस्थित होते. संचालन चंद्रशेखर गडसुलवार तर आभार गिरीश खाडीलकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनिल निकुरे, अमोल दासरवार, अशोक कोल्हटवार, श्याम सलामे, राहुल सिलेदार, सोमेश भोयर, महेंद्र वाघमारे, अनिल नंदगिरवार, कृष्णा सपाटे, पंकज बोबाटे, माणिक केळझरकर, दिलीप चिकराम, मोहित घोटेकर, राकेश चिचघरे, गोपाल चौधरी, अतुल लाडे, सोनू पुल्लकवार यांनी सहकार्य केले.