शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:55 IST

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील किटाळी, आकापूर, पेठतुकूम, इंजेवारी या चार गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांची विशेष सभा शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांच्या विरोधात एकजूट होण्याचा निर्धार केला.

ठळक मुद्देशेकडो महिला सहभागी : किटाळीच्या सभेत गावसंघटन मजबूत करण्यावर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील किटाळी, आकापूर, पेठतुकूम, इंजेवारी या चार गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांची विशेष सभा शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांच्या विरोधात एकजूट होण्याचा निर्धार केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. शाळेच्या शिक्षिका एस.जी. बेहरे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारती महिला फेडरेशनच्या सचिव मीनाक्षी सेलोकर तर अतिथी म्हणून मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, सरपंच हरी भोयर, उपसरपंच राजेश लिंगायत, पोलीस पाटील वामन बांबोळे, विलास मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष मुखरू बांबोळे, ग्रा.पं.सदस्य योगेश नरुले, दादाजी लोहर, निकिता नागरे, जयश्री लोणारे, यामिना जुमनाके, अश्विनी बांडे, मुख्याध्यापक चौधरी, समुपदेशक किरण दहीकर आणि क्षयरोग समन्वयक किशोर हर्षे उपस्थित होते. सेलोकर यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास महिलांना सांगितला. स्त्रियांच्या हक्कासाठी सुरु असलेल्या चळवळींची माहिती त्यांनी यावेळी दिली. संतोष सावळकर यांनी, ‘नही चलेगी, नही चलेगी, गाव में दारू नही चलेगी’ असा नारा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता मडावी, संचालन शारदा बांडे यांनी तर आभार वृंदा कांबळे यांनी मानले. मुक्तिपथ अभियानाच्या तालुका संघटक नीलम हरीणखेडे, उपसंघटक प्रकाश कुनघाडकर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.खर्रा सोडणाऱ्यांचा सत्कारमहिलांनी खर्राबंदीसाठी पुढाकार घेऊन गावात खर्राबंदीसाठी प्रयत्न करावे, तसेच दुष्परिणामांची माहिती सांगावी, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. सोबतच खर्रा खाणे सोडणाऱ्या आठ व न खाण्याचा संकल्प करणाºया दोन महिलांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :liquor banदारूबंदी