शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
4
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
5
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
6
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
9
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
10
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
11
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
12
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
13
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
14
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
15
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
16
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
17
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
18
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
19
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
20
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'

महिला मजुरांची पोरं उन्हात

By admin | Updated: February 26, 2015 01:38 IST

जोगीसाखरा ग्रामपंचायत अंतर्गत २५ फेब्रुवारीपासून रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र कामावर येणाऱ्या महिला मजुरांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी ...

भीमराव मेश्राम जोगीसाखराजोगीसाखरा ग्रामपंचायत अंतर्गत २५ फेब्रुवारीपासून रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र कामावर येणाऱ्या महिला मजुरांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी स्वतंत्र महिला ठेवण्यास यंत्रणेने नकार दिल्यामुळे लहान मुले उन्हातच दिवसभर राहत असल्याचे चित्र दिसून आले आहे.जोगीसाखरा ग्रामपंचायत अंतर्गत मागील चार महिन्यांपासून मजुरांना रिकामे राहावे लागत होते. त्यानंतर ग्रामपंचायतीने २५ फेब्रुवारीला एकाएकी तीन काम रोजगार हमी योजनेतून सुरू केली. या कामावर सरासरी ४०० मजुरांना काम देण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना सांभाळण्यासाठी महिलेची तसेच लहान मुलांना पाळण्यात हलविण्यासाठी कुठलीही यंत्रणा उभी केलेली नाही. त्यामुळे या कामावर काम करणाऱ्या महिलांची लहान मुले दिवसभर उन्हात राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे. या कामावर अत्यंत गरीब कुटुंबातील लोक साधारणत: येतात. रोजगार हमी योजनेच्या कामावर येणाऱ्या मजुरांच्या लहान मुलांच्या देखभालीसाठी स्वतंत्र पाळणाघर निर्माण करण्याची तरतूद या योजनेंतर्गत आहे. तसेच मजुरांच्या पाच वर्षाखालील मुलांना स्तनपान, आहार याची काळजी घेण्यातही कोणतीही कसूर होऊ नये, यासाठी शासनाने फिरते पाळणाघरही निर्माण केले आहेत. आरमोरी तहसील कार्यालयात अशा पाळणाघराची वाहने पडून आहेत. मात्र जोगीसाखरा ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या या कामावर मजुरांची लहान मुले उन्हात फिरताना दिसून आली. त्यामुळे या गंभीर प्रकाराला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.