शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण नुकसान भरपाई देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे.  यावर उपाय म्हणून महावितरणने खुल्या बाजारामधून दाेन हजार मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी केली जात आहे. राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा असाच सुरू राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याची गरज आहे.  

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आठ दिवसांपूर्वी केवळ दाेन ते तीनच तास वीज पुरवठा केला जात हाेता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान व भाजीपाला पिके करपली आहेत. वीज बिल भरले नाही तर महावितरण वीज पुरवठा खंडित करते. महावितरणच्या चुकीमुळे कुरखेडा, आरमाेरी, देसाईगंज या तालुक्यांमधील अनेक शेतकऱ्यांची पीके करपली आहेत. या शेतकऱ्यांना महावितरण नुकसान भरपाई देणार काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे.  यावर उपाय म्हणून महावितरणने खुल्या बाजारामधून दाेन हजार मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी केली जात आहे. राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा असाच सुरू राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याची गरज आहे.  महावितरण कृषी पंपांना दरवर्षी उन्हाळ्यामध्ये केवळ आठ तासच वीज पुरवठा करते. याची जाणीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हाेती. त्यानुसारच त्यांनी नियाेजन करून तेवढ्या क्षेत्रात उन्हाळी धान पीक व इतर पिकांची लागवड केली हाेती. उन्हाळ्यात या पिकांना अधिकचे पाणी द्यावे लागते. मात्र आठ दिवसांपूर्वी केवळ दाेन ते तीन तासच वीज पुरवठा केला जात हाेता. यामुळे जेवढ्या क्षेत्रावर पीक लावले हाेते. तेवढ्या क्षेत्राला पाणी देणे कठिण हाेत हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी जागेला पाणी देऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. 

स्वतंत्र वाॅर रूम महावितरणने सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी २४ तास सुरू असणारे वॉर रूम सुरू केले आहेत. त्यासाठी अभियंता व अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी ग्राहकांच्या अडचणी साेडविल्या जाणार आहेत.  

तीन तासच वीजकाही दिवस कृषिपंपांना केवळ दाेन ते तीनच तास वीजपुरवठा केला जात हाेता. या कालावधीत उन्हाळी धान पिकाला पुरेसा पाणी मिळत धान पीक करपायला लागले हाेते. काही धान करपलेही आहे. याचा खर्च महावितरणने करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.

आता आठ तास वीज पुरवठा सुरू-    वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या प्रयत्नांना यश येत आहे. शनिवारी सकाळी ७ वाजेनंतर राज्यात कोणत्याही ठिकाणी महावितरणने भारनियमन केले नाही. कृषिपंपांनाही दिवसा व रात्री चक्राकार पद्धतीने सलग ८ तास वीजपुरवठा सुरू केला जात आहे, असे महावितरणने कळविले आहे. -    मात्र यापूर्वी पीक करपले असल्याने ते पीक पुन्हा जीवंत हाेणे कठिण आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज