शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
3
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
4
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
5
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
7
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
8
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
9
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
10
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
11
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
12
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
13
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
14
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
15
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
16
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
17
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
18
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
19
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
20
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले

वन्यप्राणी, पक्ष्यांची गावाकडे धाव

By admin | Updated: May 3, 2015 01:11 IST

देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर उपवनक्षेत्र परिसरातील तलाव, बोडी कोरड्या पडल्याने ...

विसोरा : देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर उपवनक्षेत्र परिसरातील तलाव, बोडी कोरड्या पडल्याने वन्यप्राणी व पक्षी गावाकडे पाण्यासाठी धाव घेत आहेत. मात्र वनविभागाच्या वतीने योग्य उपाययोजना न केल्याने वन्यप्रेमींमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. शंकरपूरपासून दोन किमी अंतरावरील चोरमारी बोडी पूर्णत: कोरडी पडली आहे. तसेच उपवनक्षेत्रातील अन्य तलाव व बोड्यांचीही स्थिती सारखीच आहे. परिणामी जंगलातील नीलगाय, हरीण, चितळ, अस्वल, कोल्हे, डुकर आदी प्राणी तर दयाळ, शिंपी, साळुंकी, भारद्वाज, खंड्या, सुतारपक्षी, चिमणी, पारवा आदींसह अन्य जातींचे पक्षी पाणी पिण्याकरिता गावानजीकच्या तलावाकडे धाव घेत आहेत. सदर तलाव शंकरपूरपासून एक किमी अंतरावर असल्याने या ठिकाणी वन्यप्राणी व पक्ष्यांची शिकार होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात या भागात शिकाऱ्यांमार्फत सापळे रचून वन्यप्राणी व पक्ष्यांना मारण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)