शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षाला मतदान करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:56 IST

दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजूर केला.

ठळक मुद्देमुरूमगाव येथील २०० महिलांचा एकमताने ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजूर केला.दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मतदारांना दारू वाटून त्यांची मते मिळविण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. धानोरा तालुक्यातही हा प्रकार नेहमीच चालतो. तालुक्याच्या सीमावर्ती भागात याचे प्रमाण जास्त असते. मुरूमगाव येथील महिला हा प्रकार नेहमीच अनुभवतात. परंतु आता महिलांनी दारूविक्र ी बंद करण्यासाठी कंबर कसली आहे.यंदाही प्रचारासाठी गाव पातळीवर बैठका घेताना लोकांना दारूचे आमिष दाखिवण्याचा प्रकार घडण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी मुरूमगाव येथील महिलांनी मंगळवारी बैठक घेऊन केलेला ठराव राजकीय पक्षांसाठी अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे मतदारांना दारूचे प्रलोभन देण्याला आळा बसू शकेल.

टॅग्स :GovernmentसरकारElectionनिवडणूक